Tag: Actress
Ghazal Maestro Pankaj Udhas Sings His First Ever Marathi Song With Apeksha Music
गझल सम्राट पंकज उधास यांचे अपेक्षा म्युझिक साठी पहिलेवहिले पाऊसगाणे वर्षा ऋतूला सुरुवात झाली आणि हा पावसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘अपेक्षा म्युझिक’ तर्फे सुद्धा नवीन पाऊसगाणेआले आहे. गझल सम्राट पंकज उधास आणि मधुर आवाजाची गायिका कविता पौडवाल या दोघांच्या स्वरात ‘रंगधनूचा झूला’ हे पाऊसगाणे वर्षाऋतुतील प्रेम अधिक गहिरे करणार आहे . हा पाऊस खास आहे कारण जेव्हा पावसाची रिमझिम बरसात होते ,तेव्हा ऊर्जादायक इंद्रधनुष्य तुमच्याशी संवाद साधतेआणि प्रेमाच्या लहरी पसरवते. पावसामध्ये सर्वात चांगली गोष्ट कोणती तर चांगले संगीत ऐकणे . पावसाच्या गीतांमध्ये नेहमीच प्रेमगीतांना महत्वाचे स्थान असते. ‘रंगधनूचा झूला’ हे पावसातील प्रेमगीत नक्कीच प्रेमाचासंदेश देणारे ठरेल. या संदर्भात ‘अपेक्षा फिल्म्स अँड म्युझिक’ चे अजय जसवाल म्हणतात, “संगीताशिवाय वर्षाऋतू अपूर्ण आहे. वर्षाऋतूच्यानिमित्ताने ‘रंगधनूचा झूला’ हे महत्वाचे गीत प्रदर्शित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. माझे आवडते गायक गझलउस्ताद पंकज उधास यांनी मराठी भाषेत गायलेले हे पहिले पाऊसगाणे आहे. कविता पौडवाल यांच्या मधुर स्वरांनी सुद्धा यायुगुलगीताला साज चढवला आहे. म्हणूनच पावसाच्या गाण्यांच्या यादीत हे सुंदर गीत असलेच पाहिजे.” गझल सम्राट पद्मश्री पंकज उधास त्यांच्या मराठी भाषेतील या पहिल्या गीताबद्दल म्हणतात, “मराठी भाषेत गाणे गाण्याचेमाझे स्वप्न होते आणि या गाण्याच्या निमित्ताने हे पूर्ण झाले. हे गीत मराठीतील दिग्गज संगीतकार अशोक पत्की यांनीसंगीतबद्ध केले असून सुप्रसिद्ध गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून हे गीत साकारले आहे. हे गीत उत्कृष्ट प्रेमगीतअसून कविता पौडवाल यांच्याबरोबर मी ते गायलं आहे. संगीत प्रेमींना हे गीत कायम लक्षात राहिल. मराठी गीत गाण्याचेमाझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ‘अपेक्षा म्युझिक’ यांना धन्यवाद देतो.” गायिका कविता पौडवाल त्यांचा आनंद व्यक्त करताना म्हणाल्या, “मी माझ्या ‘रंगधनूचा झूला’ या गाण्याबद्दल बरीचउत्सुक आहे. हे मराठी युगुलगीत मी गझल उस्ताद पंकज उधास यांच्याबरोबर गायले आहे. मला पूर्ण खात्री आहे की हे गीतभाषेचे सर्व अडथळे दूर करेल आणि जगभरातील संगीतप्रेमी लोकांच्या हृदयाला स्पर्शून जाईल. पंकजजी यांचे हे पहिले मराठीगीत असल्याने या गीताला एक वेगळे महत्व आहे आणि त्यांच्या चाहत्यांपर्यंत ही गोष्ट नक्कीच योग्य प्रकारे पोहचेल. ‘अपेक्षा म्युझिक’ या निर्मिती संस्थेचा कायमच दर्जेदार गोष्टींवर विश्वास आहे आणि त्यामुळे असे उत्तम गाणे चाहत्यांपर्यंतपोहचवण्यात ‘अपेक्षा म्युझिक’ हा उत्तम पर्याय आहे.” ‘रंगधनूचा झूला’ याला संगीत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी दिले आहे आणि गीतकार मंदार चोळकर यांनी हे गीतलिहिले आहे. या गाण्याचा व्हिडीओ प्रशांत श्याम सुर्वे यांनी दिग्दर्शित केला आहे. पावसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठीआणि हे गाणे ऐकताना गझल सम्राट पंकज उधास आणि कविता पौडवाल यांच्या स्वरात चिंब भिजण्यासाठी ‘अपेक्षा फिल्म्स अँड म्युझिक’ ही संस्था सर्वांना घरी राहा आणि सुरक्षित राहा अशी विनंती करून सर्वांना पावसाचे अँथम’रंगधनूचा झूला’ या पाऊसगाण्याचा आनंद घ्या, असे सांगत आहे. …
Mahi Goswami – The national level gymnastics player of textile city Bhilwara has started the journey to prove herself in a new field
वस्त्र नगरी भीलवाड़ा की राष्ट्रीय स्तर जिमनास्टिक खिलाड़ी माही गोस्वामी ने एक नए क्षेत्र में स्वयं को…
Miss Masala Dosa Hindi Film Team Gets Ready For Final Shooting Schedule The Film By Alok Shrivastava
Miss Masala Dosa hindi film team is ready to go for final and last shooting schedule in…
PRODUCER DIRECTOR MUSTAQ PAASHA’S YEH HAI MERA WATAN POSTER-5 LAUNCHED
फिल्म “ये है मेरा वतन” के पांचवे पोस्टर से खड़ा हो सकता है बवाल ! जैसे की…
Krishna Verma Excited About Release Of Films On OTT Platform
फिल्मो में ओटीटी प्लेटफॉर्म पर रिलीज होने से उत्साहित है कृष्णा वर्मा छोटे पर्दे का बड़ा एक्टर…
Masala King Dhananjay Datar Of Dubai Sends Indians Home A La Sonu Sood !
With the UAE being hit by the massive COVID-19 pandemic, Indian migrants in the UAE are queuing…
Bollywood Director Imtiaz Ali Inspires The Generation NEXT Director Shivam Khurana
A new single ‘Mainu Chad Ke’ music video is released, directed by Shivam Khurana. The song is…
Brihanmumbai Developers Association (BDA) Mega Unity Webinar Highlights Pain Points Of Real Estate – Underlines the need for all stakeholders to come together on a common platform and convey critical changes that the authorities need to urgently implement
June 8, 2020 In the face of adversity comes opportunity. The COVID-19 crisis offers the real estate…
IBSW-College De Paris Is Ready To Welcome Students From India
Covid-19 has forced universities across India, and the world indeed, to suspend physical classrooms and shift to…
COVID 19 Economic Impact Study By Levers For Change A Report From Ground Zero Understand The Impact Of Corona Virus On Indian States Industries And Stakeholders
COVID-19 has changed the way the ‘normal’ world functions. It has rattled the fundamentals and we are…
The Most Hotest And Bachelor Entrepreneur Heartthrob Ksshitij Singh
A fit person is capable of living life to its fullest. Physically fit persons are healthier and…
Corona Ends In September So Now This Big Crisis May Come In Front Of Country Says Astrologer Ritu Singh
सितम्बर में कोरोना का अंत, तो अब ये बड़ा संकट आ सकता है देश के सामने, कहती…
Writer Director Kumar Neeraj – A Name That Needs No Introduction Today Due To Its Hard Work And Passion
राईटर डायरेक्टर कुमार नीरज…. एक ऐसा नाम जो अपने कठिन परिश्रम ओर अपने जुनून की बदौलत आज…
Soni Jha Got Recognition From Unique Poetry Writing
अनोखे काव्य लेखन से मिली पहचान – सोनी झा प्रेरणा और अलग नजरिया जिसमें होता है। वह…
RK HIV AIDS – On 1st June 2020 Completed 10000000 People Given Cooked Food – Ration Kit – Medicines – Mask – Senitizers – PPE Kit – Funding Across India
“Guinness Book of World Records Holder R K HIV AIDS Research and Care Center “ has in…
RSBL Has World’s First Encrypted QR-Coded Gold Coins Says Mr Prithviraj Kothari Managing Director Of RSBL
Gold investments are sacred to most Indians. However, for years now, buyers have been adversely affected by…
Augmont App Brings Together The Best Of Online And Offline Purchase Options With Its Advanced Features And Solid Offline Presence – Says Sachin Kothari Director Of Augmont
Exclusive Interview Q.1 Please tell us more about Augmont app? How does it work? Augmont App is…
India Will Serve As The Pharmacy Of The World We Will Be Truly ATMANIRBHAR In Pharma And Healthcare Urges Best Brains To Work Together For Humanity On Priority – Ashwini Kumar Choubey Minister Of State For Health And Family Welfare
“India will serve as the pharmacy of the world; we will be truly ‘AtmaNirbhar’ in pharma and…
Debutant Director Haider Khan Gives World Cinema Its First Feature Film On World’s Biggest Rohingya Genocide Based On True Events – About Unsung Special Forces INDIAN Paras Which Are Known As The Maroon Berets Of Our Nation
For the first time ever in the history of world cinema finally, one patriotic Indian army feature…
Shramik Special Train Left For Lucknow Carrying 1230 Workers From Mumbai
मुम्बई से 1230 श्रमिकों को लेकर,लखनऊ के लिये रवाना हुईं श्रमिक स्पेशल ट्रेन मुम्बई से 25 मई…
Recent Comments